Email Campaign
Email Sending Campaign पूर्ण झाली आहे
महाराष्ट्रभरातून या अभियानात सहभागी झालेल्या शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.
Campaign Status: Closed
नवीन Email submissions आणि जुन्या prepared links वरील
अंतिम पुष्टी आता स्वीकारली जाणार नाही.
Campaign मधील आधीच्या confirmed नोंदी आणि district-wise
results सुरक्षितपणे जतन राहतील.
📧 Email Sending Campaign पूर्ण झाली आहे.
या अभियानात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार. नवीन Email submissions आता स्वीकारले जाणार नाहीत.
Campaign संपली… पण Aawaz थांबणार नाही. Maha Shikshan Awaaz सोबत पुढेही जोडलेले राहा.
Maha Shikshan Awaaz Home 🏆 Final District Results
माहितीबाबत:
नाव, जिल्हा, तालुका, आपण दिल्यास शहर / Town,
मोबाईल नंबर आणि क्लास / संस्थेचे नाव हे फक्त Email तयारी व
user-confirmed analysis नोंदीसाठी वापरले जातील.
निवडलेले मुद्दे फक्त ईमेल तयार करण्यासाठी वापरले जातात.
पूर्ण आक्षेप मजकूर analysis table मध्ये साठवला जात नाही.