Independent Public Feedback Initiative — Not affiliated with or operated by the Government of Maharashtra.

Public Voices

Approved objections, support and suggested modifications shared by participants.

4 approved public submissions.
Clause-6 — भौतिक पायाभूत सुविधा
Anonymous · Parent · Buldhana
Suggest Modification
Be improve for education
Clause-18 — अडचणी दूर करण्याचा अधिकार
Anonymous · Teacher · Beed
Object
Coaching classes वर बंधने आणून आपण गुणवंत्तेच्या बाबतीत तडजोड करत आहोत असे आपणास वाटत नही का? शाळा कॉलेजस विद्या दानाची केंद्रे राहिली आहेत का? जरा सर्वेक्शन करा. किती जणांना वाचता येत नही लिहिता येत नाही. आपण पंगू समाज निर्माण करत आहोत असे माझे मत बनले आहे.
Clause-11 — प्रवेश, तपासणी व चौकशीचे अधिकार
Anonymous · Teacher · Dhule
Object
Disagree some clauses
Clause-1 — संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ
Anonymous · Teacher · Jalgaon
Object
13 वर्षा खालील मुलांचे शिकवणी वर्ग बंद केल्यामुळे खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थींचे न भरून निघणारे नुकसान होणार .हजारो युवक बेरोजगार होतील .माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही. आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.