Email Your Objection
Postal letters पाठवत असाल तर ते सुरू ठेवा — आणि त्यासोबत Email देखील पाठवा. Email Objection पाठवण्यासाठी साधारण 2 मिनिटेच लागतात.
पत्र पाठवा. Email ही पाठवा.
अनेक शिक्षक शासनाला पोस्टाने हरकत पत्र पाठवत आहेत. ही कृती सुरूच ठेवा. पण पोस्टल पत्र आणि Email हे एकमेकांचे पर्याय नाहीत. शक्य असल्यास दोन्ही माध्यमांतून आपला सहभाग नोंदवा.
Maha Shikshan Awaaz च्या guided system मधून Email पाठवण्यासाठी साधारण 2 मिनिटे लागतात. शिक्षकांसोबत विद्यार्थी आणि पालकांनीही आपल्या Email वरून हरकत पाठवून सहभाग नोंदवावा.
Top 3 Districts
Based on the current genuine user-confirmed Email participation.